वरील लेखात मी लिहीले आहे की: "अशाच प्रकारचा लेख मी महाराष्ट्र टाईम्स मधे १९९० साली मायाबाजार या सदरात लिहिला होता." या वाक्यात माझ्याकडून साल चुकीने १९९० लिहीले गेले आहे. त्याऐवजी १९९९ असे वाचावे.

चुकीबद्दल क्षमस्व !!