कर्णाला खरच उगाच वर चढवल्या सारखं वाटतं.

सहमत आहे. मागे कोणाची तरी एक कादंबरी वाचली होती त्यात दुर्योधन आणि धृतराष्ट्रालाही शब्दबंबाळ स्तुतीने मढवून टाकले होते.