भाग घेणाऱ्या सर्वांना धन्यवाद. उत्तरे पाठवणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. काहीजणांनी काही शंका विचारल्या आहेत, त्याविषयी -
जटा - दोन अर्थ. केसांच्या जटा आणि जटणे ह्याअर्थी एकत्र या असा अर्थ.
मत - मौज = गंमत -> सुरू न करता -> मत ... शरीराला कलंक = मत दिले की बोटाला शाई लावतात. तो संदर्भ
नापसंत - संपत ना -> गुंडाळून -> नापसंत = मनास उतरेना.