प्रतिक्रियांबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.

प्रीतीताई,
अहो, शिकगोचं नव्हे तर हे खुद्द न्यूयॉर्कचं विमानतळ आहे. लाग्वर्डिया! ('ला गार्डिया' काहिही म्हणा) नावाला आंतरदेशीय, पण जास्त अंतर्देशीय विमानंच असतात