लेखिका डॉ. अलका मांडके आणि विषय अर्थातच प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ आणि शल्यचिकित्सक डॉ. नितू मांडके.
हे पुस्तक वाचल्यापासून डॉक्टरांचं मोठेपण पाहून दिपलेले डोळे अजून सरावलेले नाहीत. फारच अप्रतिम आणि वाचलेच पाहिजे अशा यादीत खूप वरच्या क्रमांकावर असलेलं हे पुस्तक आहे.
प्रकाशक - ग्रंथाली.
या पुस्तकाच्या तीन वर्षात सात आवृत्त्या खपलेल्या आहेत आणि हे सहज शक्य आहे अशी खात्री पटावी इतकं उच्च प्रतीचं पुस्तक आहे हे.
हा परिच्छेद इथे टंकून आपण दिलेल्या पुनःप्रत्ययाबद्दल धन्यवाद.
--अदिती