कथा. एका अनोख्या विषयावरची ही कथा सुरुवातीला खूपच उत्कंठा वाढवणारी आहे. अगोदरच्या भागातले सर्व तपशील खूप छान भरलेत. सुश्रुतच्या वर्णनात जी. एंच्या शैलीशी साधर्म्य वाटले, ह्यात आश्चर्य नाही!

कथेचा शेवट मात्र थोडा हॉलिवूडी वाटला.