फारच अप्रतिम आणि वाचलेच पाहिजे अशा यादीत खूप वरच्या क्रमांकावर असलेलं हे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या तीन वर्षात सात आवृत्त्या खपलेल्या आहेत आणि हे सहज शक्य आहे अशी खात्री पटावी इतकं उच्च प्रतीचं पुस्तक आहे हे. हा परिच्छेद इथे टंकून आपण दिलेल्या पुनःप्रत्ययाबद्दल धन्यवाद.
वा. त्वरित उत्तर आणि अधिक माहितीही त्वरित दिलीस. धन्यवाद.
तुझे उत्तर बरोबर आहे हे वेग्ळे सांगायला नकोच. अभिनंदन
तूही घाल आता अशी कोडी.
-मेन