फारच छान...नभास भिडला मोरपिसारा...अक्षरशः उत्तुंग कल्पना...आभाळाला भिडणारी !!नक्षत्रांनी अंगण सजले हीही ओळ मस्त....एकंदर छान कविता. शुभेच्छा