मोठ्या लेखाचे लहान लहान हिस्से करावेत.  एक लिहून झाला की 'नोटपॅड, वर्ड, माय डॉक्युमेंटस' यापैकी कुठेतरी सेव्ह करावा.  किंवा ई-मेलने  स्वतःलाच पाठवून आपल्या खात्यावर सुरक्षित ठेवावा.  असे करताना फॉन्ट्सचा अडचणीमुळे तो सेव्ह केलेल्या जागी वाचता नाही आला तरी हरकत नाही.  परत उपटून मनोगतावर लावला की वाचता येतो. सर्व हिस्से संपले की ते एकाखाली एक चिकटवून मनोगतावर आणावेत.