कथेचं नाव रेडियो.. अजूनही बहूतेक दहावीच्या पुस्तकात आहे ही कथा (नक्की नाही ४-५ वर्षांपूर्वी एकदा चाळलं होतं दहावीचं पुस्तक ).. पण फास सुरेख कथा.. त्यात प्रभा, त्याची नटवी मैत्रीण, शांत लाघवी नायिका आणि प्रभाचे आईवडील यांच सुरेख नातं दाखवलं आहे..
का कोण जाणे त्या नटव्या मुलीसंबंधी एक प्रसंग आठवतो आहे..
ते कडकट्ट चालू असताना आता "चॅनल बदल.. जुतिका रेचं शेवटचं गाणं आहे.." असं काहीतरी ती म्हणते आणि प्रभा तिला एक सणसणीत वाजवतो.. तेव्हा मला फार मजा आली होती