इथे अमेरिकेमध्ये Library of Congress, शिकागो विद्यापीठाचे वाचनालय इ. खूप विद्यापीठांच्या वाचनालयातून मराठी पुस्तके आहेत. ती ILL ची सुविधा वापरून कोणत्याही सार्वजनिक वाचनालयातून विनन्ती करून मागवता येतात.