असे नाव असावे बहुधा. ही दहावीच्या अभ्यासक्रमात होती (सुरुवात १९९६ ची बॅच), परंतु नंतर काही वर्षांनी पाठ्यपुस्तक मंडळाने तीअभ्यासक्रमातून वगळली असे वाचल्याचे आठवते. कथासंग्रह आठवत नाही. (देव चालले?)

बाकी, वाचायला हवीत अशी यादी करायची आणि ती पुस्तके विकत घ्यायची, या धोरणाबद्दल प्रदीप यांच्याशी सहमत . दि. बा. मोकाशींचा पुण्यात रेडिओ दुरुस्तीचा व्यवसाय होता, असे महेश यांनी म्हटल्याप्रमाणे अरविंद कुलकर्णींच्या लेखात वाचल्याचे आठवते.