दवबिंदुंचे अमृत घेवुन
किरणांची मग रत्ने झाली

आणि

प्रतिबिंबाला पकडू पाहे
लाडिक मासा पाण्यामधला

 

या दोन कल्पना मस्तच आहेत..

प्राजु.