पुस्तके आहेत. जर एन.वाय.पी.एल. च्या संकेतस्थळावरची यादी (कॅटलॉग) बघितलात तर २२७ पुस्तके आहेत आणि ८०% पुस्तकांच्या ५ प्रती तरी आहेतच.  इथे मराठीच काय पण  प्रत्येक भाषेतील पुस्तकं तर आहेतच पण काही जुन्या दुर्मिळ पुस्तकांच्या स्कॅंड कॉपीज (मराठी?) पण आहेत