झकास, पण खुपच विषयांतर होत आहे. अमेरीके वर लिहा, आपल्या रस्त्यावर नको ही विनंती.
मी अमेरीका, युरोप मध्ये वास्तव्य करून सध्या शांघाय, चीन मध्ये गेले १.५ वर्षे राहात आहे. मुंबई चे शांघाय करणे म्हणजे 'ललिता पवार' बाईंना 'एश्वर्या राय' करण्या सारखे आहे.... आपल्या पासून प्रेरणा घेउन माझ्या चीन वास्तव्या वर लिहावे असे वाटत आहे.