मोकाशींचे पेरुगेटाजवळ रेडिओदुरुस्तीचे दुकान होते. त्याचा ओझरता उल्लेख या पुस्तकात आहे.
मोकाशींनी लेखणी चालवलेला अजून एक प्रकार म्हणजे अनुवाद. मोकाशींनी जेम्स बाँडच्या कथांचे मराठी अनुवाद केले आहेत! त्याचा उल्लेखही याच पुस्तकात आहे.