नाव सुचवल्याबद्दल धन्यवाद.
दहावीच्या अभ्यासक्रमात म्हणजे १९९७ असेल. आम्हाला होती हे नक्की. प्रभा त्या नटव्या मुलीला वाजवतो तेव्हा मजा मलाही आली होती.