कल्पना आणि विषय चांगले आहे; पण गझलेचे व्याकरण अभ्यासावे आणि मिसऱ्यांमध्ये प्रवाहीपण यावा, बघण्या, शांतवाया, मम सारखी जुनाट वळणे टाळता येत असतील तर टाळावीत, असा प्रेमळ सल्ला द्यावासा वाटतो.