मराठीने मराठीसाठी मराठमोळे व्याकरण व लेखन-नियम बनविले पाहीजेत.

'मराठमोळे' ह्या शब्दातून आपल्याला नेमके काय व्यक्त करायचे आहे ते कळले नाही. तरी ते कृपया स्पष्ट करावे. सध्या जे व्याकरण प्रमाणभूत म्हणून वापरले जाते त्यामुळे काय अडचणी येतात हेही जरा विशद करून सांगितले तर बरे होईल.