कविता सुंदरच आहे. आवडली.

काही शंका आल्या -

१.चोचींमधून सुटले गाणे - गाणे "सुटले"  असे का म्हटले आहे? "उमटे" असे का म्हटले नाही?
२. माशाला "लाडिक" हे विशेषण का बहाल केले आहे?

असो. कविता उत्तम आहे.