मी संत सौरभ यांच्या मताशी सहमत आहे.महाभारतात सर्वाकडुनच (थोड्याफार) चुका झाल्या होत्या.ही माहिती आपणाला अनेक कादंबऱ्यामधुन( म्रुत्युंजय,राधेय ) मिळते . पण प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत,दृष्टिकोन वेगवेगळा असतो.माझे खुप वाचन नसले तरी म्रुत्युंजय वाचून मला अस वाटते की  प्रत्येकजण आपापल्या जागी योग्य होता.आपण चुकांबरोबर चागले कार्य पाहणेही आवश्यक आहे.

अनेक प्रतिसाद या गोष्टीची जाणीव करून देतात.