बेटर फोटोग्राफी साईट छान आहे. मलाही असे वाटते की निकॉन ड४०क्ष हा चांगला कॅमेरा आहे. मी सद्ध्या ड८० घ्यायच्य विचारात आहे. हा निकॉन ड४०क्ष आणि कॅनॉन इओएस ४०० पेक्षा चांगला आहे. याला माझ्याकडची भिंगे पण बसू शकतील.

धन्यवाद,

चिकू