इथल्या रथी महारथींचे विचार पाहून मृत्युंजयला इतिहासाच्या पुस्तकात सामिल करायला हवे आणि कर्णावर झालेल्या अन्यायाचा आज बदला घ्यायला हवा.

माझ्याकडून आपल्याशी चर्चा येथेच संपवते कारण महाभारताचे माझे ज्ञान खरंच क्षुल्लक असावे. मृत्युंजय पुन्हा वाचते.