विसुनाना,
या कवितेत प्रेमाने धुंद झालेले वातावरण आहे. एक आवेग, एक धुंदी  दाखवण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे मुद्दाम चोचींमधुन  व लाडिक हे शब्द घेतले. पण त्यामुळे जर वातावरण निर्मिती होत नसेल तर तुमचे पर्याय सुचवा, प्रत्येक शब्दाचे प्रयोजन असावे हे म्हणणे मला मान्य आहे.