वा मृदुला,

तुला बरा लगेच विकिरण शब्द आठवला. मी ही मराठी माध्यमातूनच शिकलेली आहे. खूप प्रयत्न केला आठवण्याचा, पण अपवर्तन, पृथःकरण वगैरे शब्द आठवले पण विकिरण काही आठवेना.  डोक्यात पडलेल्या प्रकाशाचे अपवर्तन होऊन ते सरळ बाहेरच्या दिशेने गेले बहुतेक. तुला धन्यवाद.

-वरदा