"तू जरी माझा न झाला मी तुझी राहीन रे"

पापण्यांच्या फडफडीने सांगणे होते तिचे!

दूर जातांना वळोनी पाहिले मी एकदा ते

आसवांच्या ओहळाला बांधणे होते तिचे!..आवडल्यात ह्या ओळी..

-मानस६