मम जीवाला शांतवाया चांदणे होते तिचे!
पापण्यांच्या फडफडीने सांगणे होते तिचे!
या ओळी फारच आवडल्या. सुंदर कल्पना...