आठवणींच्या बंद खणांचा निरोप घेऊ दे
देहसोहळे, प्रीतसणांचा निरोप घेऊ दे
वा, वा..मिलिंदराव, छान...
आठवणींचे बंद खण, देहसोहळे, प्रीतसण...सारेच अप्रतिम. आवडले खूप.