मी हे पुस्तक अशातच वाचले आहे. मला ही त्यातला 'त्रयस्थपणा'फार आवडला. पण तुमचे परीक्षण फारच अप्रतिम आहे, अगदी एखाद्या कसलेल्या मराठीच्या प्राध्यापकाप्रमाणे! अभिनंदन.

अशीच आम्हांला सुंदर सुंदर पुस्तकांची ओळख करून द्या. धन्यवाद.