नेहेमीच नव्या खेळाडूना संधी द्यायला हवी. एकाच खेळाला आणि ते सुध्धा त्याच खेळाडूना चिकटून बसण्याची वृत्ती आपण खरेतर सोडून द्यायला हवी नाही का?