क्षितिज गिळोनी रात्र संपली
मुळे उखडुनी पसार वादळ
धरणी एकाकी उरलेली
फिरून येई संध्याकाळ...

रात्र संपल्यावर "फिरून येई संध्याकाळ..." ? कुठे नॉर्वे मध्ये का?