कादंबरीचं परीक्षणच इतकं नेटक्या पण थेट शब्दांत (उदा. ..."आत्मबोध"हा  अनेकजागीं कादंबरींत वाऱ्याच्या शीतल झुळुकेप्रमाणे संवेदनाशील मनांस स्पर्शून जातो आणि मनांस अनुनभूत आनंद देतो) आपण केलेलं आहे, की आता की कादंबरी वाचणे अगदी तातडीचे होऊन बसले आहे. वास्तविक मी तरी हल्ली कथा कादंबऱ्या फारश्या वाचत नाही, पण हिचा अपवाद करावा लागेल.