सुकून गेला प्रेमझरा अन् दुरावला माळीध्वस्त शिवारातील तणांचा निरोप घेऊ देनिसटत जायी सौख्य करांतून होउनी वाळूरिक्त मुठीला नितळ कणांचा निरोप घेऊ देनिर्दयतेने तुडवत गेले उरातली स्वप्नेपैल निघाल्या त्या चरणांचा निरोप घेऊ देहे शेर छानच आहेत.