आठवणींचे बंद खण, शिवारातील तण, देहसोहळ्यांचा निरोप विशेष वाटले. खरे तर शेरांपेक्षाही हे सुटे मिसरे फारच आवडले. एकूण गझल तुमच्या लौकिकाला साजेशीच वाटली. पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.