भिकारी मध्यरात्री ओरडे
'नका लपवू ढगांनो भाकरी'

हे खासच!

विचार आणि बाकी शेरही मस्तच पण गझल मध्येच लयीत अडखळते. 
असो! पु. ले. शु.

काही शेरांमधे 'री' टंकायचा राहून गेला आहे जसं 'तुझ्या ओठातली मी बासरी किंवा अशी डोळ्यात स्वप्ने लाजरी.