इतिहासातील युद्धात, रोगराईत व नैसर्गिक आपत्तीत जेवढी माणसे मेली नसतील तेवढी धार्मिक दंगलीत मेली आहेत. एक धर्म आस्तित्वात असतांना दुसर्या धर्माची गरज पडली हे पहिल्या धर्माचे अपयश आहे. तसेच तिसर्या धर्माची गरज हे दुसर्याचे. याचाच अर्थ असा की धर्मस्थापनेचा हेतू मानवकल्याण नसून वेगळाच आहे. अनर्थाचे मूळ धर्म आहे.