नेमके वर्णन केले आहे. भीडेखातर मागे राहिलेल्यांच्या आणि शेवटच्या पंगतीत बसणाऱ्यांच्या नशीबी काय येतं, तर डिखळे झालेला भात, वाढवलेले वरण, वाढवलेला मठ्ठा आणि  जिलब्यांचे तुकडे! त्यात एकदा वाढलेल्या  पदार्थाचे परत दर्शन बहुतेक होतच नाही.