कचराकुंडी मिळाली नाही तर अस्वस्थ होणे ही मानसिक अवस्था फक्त संस्कारांनीच येते आणि ती तशी येते तेंव्हा इतर सामाजिक जबाबदाऱ्यांचे भानही आपोआप येतेच.