विवेचन आवडले आणि पटले. अमेरिकेत बरेचदा खेळाडू संघ बदलतात आणि आज आपण ज्याला पाठींबा देतो तोच उद्या आपल्या प्रतिस्पर्धी संघात असतो. यावर जेरी साइनफेल्डचे एक स्फुटही आहे. गंमत अशी की प्रादेशिक पातळीवरचे हे मतभेद आंतरराष्ट्ऱीय पातळीवर आपोआप नाहिसे होतात. यात जी थोडी विसंगती असते तिलाच लेखामध्ये बरेच अँप्लिफाय करण्याचा प्रयत्न केला आहे.

विंदांचा लघुनिबंध रोचक वाटला, विशेषतः बाहेरचे (आउटसाइडर्स?) आणि आतले ही कल्पना.

हॅम्लेट