कशाला हवा आहे आमच्या घरी तो बंद व्हावा म्हणून मी आतल्या खोलीतून बाहेर येत नाही बाहेरच्या खोलीत जेवायला जात नाही शेवटी तीन दिवसांनी माझ्या घरच्यांनी जेवायच्या वेळेस अल्फा टिव्ही न बघण्याचा निर्णय घेतला.