प्राजुजी छान लेख. आमची आवस्था तुमच्या सारखीच होते. पंकज उदास चे 'चीठ्ठी आइ है' आइकले की डोळ्यात टचकीनी पाणी येते. असे वाटते 'अपने घरमे भी है रोटी'... पण सुट्टी संपलिकी परत येरे माझ्या मागल्या... अजून एक वर्ष राहून परतावेसे वाटते.......
आमचा एअर इंडियाचा अनुभाव खुपच वाइट आहे....