वरची चर्चा पाहून मला अजून कही सांगावेसे वाटते...

निकॉन S10 आणि  निकॉन S50 हे कॅमेरे  प्रोफेशनल नाहीतच परंतु ते प्रोफेशनल असणं अपेक्शीतही नाही....

मग सेमी प्रोफेशनल डिजिटल कॅमेरा हवा असेल तर निकॉन ५००० हा उत्तम आहे....

आणि "हमीसह विक्री " असलेला कॅमेरा किमान ५००० रुपयांनी जास्त असतो.... आणी हमीसह घेउन काही उपयोगही नसतो ... हमी असलेल्या एका वर्षात साधारणपणे कोणतही कॅमेरा नीट वापरला तर खराब होत नाही आणि झाला तरी दुरुस्तीच्या वेळेस त्यासाठी हा पार्ट नाही मिळत तो नाही अस सांगून त्याचे अधीक पैसे आपल्यालाच भरावे लागतात...

मग त्या हमीचे ५००० देउन काय उपयोग?

हो अमीश दाखवायला ते सोबत १२०० रुपयांचे मेमरी कार्ड मोफत देतात आणि हमीच्या उरलेल्या पैशांचा फायदा करून घेतात....

आता आपण ठरवायचं की कॅमेरा नीट वापरून त्याचं लाइफ वाढवायचं की उगीच हमी चे पैसे फुकट घालवायचे ...

५००० रुपये ही काही लहान किंमत नाही...