असे कार्यक्रम असोत की क्रिकेट सामने.. जागांपेक्षा जास्त आरक्षणे, धक्काबुक्की, हमरातुमरी आणि पोलिस हे सारे आता नित्यच होऊन बसत आहे.
पुढे काय झाले हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तरीही जितके वाचले ते वाहून संताप आला. त्याप्रमाणे तुम्ही सर्वांनी ग्राहक न्यायालयात फसवणूकीसाठी फिर्याद करावी असे या भांडखोर मराठी माणसाचे (दस्तुरखुद्द) मत आहे.