पुढे काय झाले याबद्दल उत्सुकता आहे. आशाताईंची गाणी ऐकायला मिळाली की नाही?
पुन्हा तिच्या डासांची भुणभूण, वाद्ये परजायला, पण बोलणारी व्यक्ती दिसत नसल्याने समोरचे झाड कुठे आहे आणि डावा हात कुठे आहे हे कळत नव्हते, इत्यादींमुळे लेख वाचताना मजा आली. अर्थात तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल आधी सहानुभूती वाटली!