इतक्या गोंधळानंतर आशाताईंच्या गाण्याचा आस्वाद तुम्हाला घ्यायला मिळाला त्याबद्दल अभिनंदन (आणि थोडासा तुमचा हेवाही!). परंतु तुमच्या सहकाऱ्यांच्या प्रतिक्रियांमध्ये 'हे नेहमीचंच आहे' हे वाचून वाईट वाटलं. दूरचित्रवाणीवर मुलाखतींमध्ये किती सुंदर चित्र उभं केलं जातं आणि प्रत्यक्षात वेगळंच असतं असं दिसतंय. असो. पुढच्या अशा कार्यक्रमासाठी तुम्हाला शुभेच्छा.
(लेख तर आवडलाच, शीर्षक अधिक आवडलं!)