छायाताई,
तुम्हाला झालेला त्रास पाहून वाईट वाटलं. पण हे सगळीकडेच आहे हे खरे आहे.
कृपया संयोजकांचा हा नालायकपणा लोकसत्तामध्ये छापून येण्यासाठी प्रयत्न करा. अधिकाधिक "मशाली पेटवण्यासाठी" ते खूप महत्त्वाचे आहे. मनोगत वाचकसंख्या मर्यादित आहे. देशी वाचकांनाही हे समजले पाहिजे. सतीश जकातदार लोकसत्तेत लिहितात. शिवाय चतुरंग/लोकरंग पुरवण्यांची पाने आता वाढली आहेत. तिथे छापून आले तर खूपच चांगले.