लेख वाचून मलाही हेच वाटले. छायाताई आणि इतरांना विशेषतः वृद्धांना झालेल्या त्रासाचे वाईट वाटले.

लोकसत्तेत वाचकांची पत्रे किंवा लोकमानस इ. हे छापून येईल पण एक वेगळा लेख म्हणून छापून येईल काय? विशेषतः सचीन ट्रॅवल्स लोकसत्तेचे जाहिरातदार असतील तर? (मला कल्पना नाही पण शंका वाटली.) पण प्रयत्न करून पाहायला हरकत नाही. हा लेख जास्तीत जास्त लोकांनी वाचायला हवा.