आजानुकर्णांशी १००% सहमत आहे. फक्त लोकसत्तमध्येच नाही तर शक्य त्या सर्व वर्तमानपत्रात हा प्रकार छापून आणण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. मराठी ब्लॉग्जवरही हा प्रकार जाहीर करता येईल. आणि ई-मेल जाळ्याद्वारे पुढे पुढे पाठवूनही बऱ्याच लोकांना सावध करता येईल.
आपण खारीचं काम करायला तर लागू... सध्या जवळ आलेल्या जगातले बिंदू जोडले जायला वेळ लागणार नाही अशी आशा आहे!
--अदिती