अवांतरः सचीन हा शब्द "सचीन" असा का येत आहे. मी पहिली वेलांटी दिली तरी तो सचीन असाच होतो. सचीन बरोबर की पहिली वेलांटी वाला सचीन?

सचिन असेच हवे असे वाटते. स्वयंसुधारणेच्या व्यवस्थेत दोष निर्माण झाल्यामुळे दीर्घ वेलांटी येत होती. यात आता सुधारणा करण्यात आलेली आहे. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.