लेख आणि हा प्रतिसाद दोन्ही आवडले.
'आमचं' सॅन डिएगो विरुद्ध 'तुमचं' डॅलस असा कलगीतुरा रंगलेला पाहून आधी असंच आश्चर्य वाटलं होतं
इतरांचं सोडू, आपणही आमचा संघ आणि तुमचा संघ असंच बोलतो हे कालच लक्षात आले. आणि हा प्रतिसाद वाचला.